Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

GOVERNMENT JOBS 2026: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी भरती सुरु झाली असून, पात्रता, पगार आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या.
Indian Railway Recruitment 2026 | Government Jobs

Indian Railway Recruitment 2026 | Government Jobs

sakal

Updated on: 

INDIAN RAILWAY RECRUITMENT FOR GRADUATE CANDIDATES: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने पदवीधर उमेदवारांसाठी तब्बल ३,५४८ रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी भरतीची पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घ्यावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com