10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षाही नाही

Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam
Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam

Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam)

Railway Recruitment 2021: पात्रता

  • उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी.

Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड

अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना 1 वर्ष प्रशिक्षण(Traning) देण्यात येईल. संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी वेतन दिले जाईल

Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam
NEET UG परीक्षेसाठी 'Application Form' लवकरच होणार जाहीर

Railway Recruitment 2021: निवड प्रकिया

अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये मिळविलेल्या(किमान 50% गुणांसह) गुणांच्या टक्केवारी ची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल आणि

आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam
आयुर्वेद क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी ! जाणून घ्या अभ्यासक्रम अन्‌ पात्रता

Railway Recruitment 2021: पदभरतीबाबत माहिती

अपरेंटिस - 3591 रिक्त पदे

मुंबई डिव्हिजन (MMCT) - 738

वडोदरा (BRC) डिव्हिजन - 489

अहमदाबाद डिव्हिजन (ADI) - 611

रतलाम डिव्हिजन (RTM) - 434

राजकोट डिव्हिजन (RJT) - 176

भाननगर वर्कशॉप (BVP) - 210

लोअर परेल प/शॉप - 396

महालक्ष्मी प/शॉप- 64

भावनगर (BVP ) पं/शॉप - 73

दाहोड(DHD) प/शॉप- 187

प्रतापनगर (PRTN) प/शॉप, वडोदरा - 45

साबरमीत (SBI ) इंजि. प/शॉप, अहमदाबाद - 60

साबरमती(SBI ) सिग्नल प/शॉप, अहमदाबाद - 25

हेडक्वारटर ऑफिस - 34

Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam
राज्य शासनाकडून धक्कादायक खुलासा; 'Shikshaaabhiyan.org' वेबसाईट Fake; पोलिसांत तक्रार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com