

Maharashtra board exams
esakal
Maharashtra Board Exam Center: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. राज्यभरातील दहावीच्या ३१ आणि बारावीच्या ७६ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक केंद्र हे छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याने समोर आले आहे.