

Nashik Fire Service Bharti 2025
Esakal
Nashik Bharti 2025: आजकाल नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. जर तुम्ही देखी सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नाशिक अग्निशमन दलात चालक आणि फायरमन या पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.