NEET UG 2026: 'नीट' परीक्षेत मोठे बदल! विद्यार्थ्यांचा होणार फायदा, नव्या नियमांनुसार होणार २१ तारखेची परीक्षा

NTA Extends Exam Duration to 195 Minutes: नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी आणि इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण १९५ मिनिटांचा वेळ मिळेल.
NEET UG 2026

NTA Extends Exam Duration

esakal

Updated on: 

NEET UG 2026 Exam: २१ जून २०२६ रोजी होणारी नीट यूजी २०२६ परीक्षा आता जुन्या पद्धतीनुसार न होता नव्या नियमांसह पार पडणार आहे. एनटीएच्या या निर्णयामुळे परीक्षा हॉलमध्ये वेळेअभावी गोंधळून जाणाऱ्या किंवा दडपणाखाली येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यंदाची नीट परीक्षा अधिक विद्यार्थी-स्नेही, पारदर्शक आणि तणावमुक्त करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com