NEET UG 2026: MBBS च्या दोन हजार रिक्त जागांवर प्रवेशाची अंतिम संधी; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

MBBS Admission 2026: देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांसाठी 'स्पेशल स्ट्रे वैकेंसी राउंड' जाहीर; पाहा प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक आणि अर्ज करण्याची पद्धत...
NEET UG 2026 Apply for 2,000 Vacant MBBS Seats

NEET UG 2026: Apply for 2,000 Vacant MBBS Seats

esakal 

Updated on: 

NEET UG 2026 Registration: नीट यूजी (NEET UG 2026) परीक्षा उत्तीर्ण होऊनही आतापर्यंत एमबीबीएस (MBBS) प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अजूनही सुमारे दोन हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) विशेष 'स्पेशल स्ट्रे वैकेंसी राउंड' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना आजपासून म्हणजेच २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...