आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

NTA Recruitment 2026 : एनटीएमध्ये चार जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय UPSC च्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे १६ यंग प्रोफेशनल्सचीही नियुक्ती केली जाणार आहे.
NTA Recruitment 2026 :

NTA Recruitment 2026 :

esakal

Updated on

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये मोठे बदल सुरू झाले आहेत. ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर NTA ने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार चार जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय UPSC च्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे १६ यंग प्रोफेशनल्सचीही नियुक्ती केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com