

AI Impact on Jobs: Microsoft Joins Meta in Major Tech Layoff Wave
sakal
Microsoft Layoffs: टेक क्षेत्रात पुन्हा एकदा नोकरकपातीची चर्चा सुरू झाली आहे. मागच्याच आठवड्यात Meta Platforms मध्ये नोकर कपातीच्या बातम्या समोर आल्या होत्या, तर आता Microsoft मध्येही हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.