UK Visa Rules 2026: स्कॉलरशिप मिळूनही यूकेचा व्हिसा हुकणार? विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न टांगणीला!

Students in Trouble: ॲकॅडमिक व्हिसाच्या नियमावलीत 'यूके'चा मोठा बदल; राज्य सरकारच्या स्कॉलरशिपला मान्यता मिळण्याबाबत संभ्रम, निर्वाह भत्ताही पडणार अपुरा!
UK Visa Rules 2026

UK Visa Rules 2026

esakal 

Updated on

UK Visa Rules Changed: उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन युनायटेड किंग्डम (UK) गाठण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळत असतानाच, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या यूके व्हिसा अँड इमिग्रेशन (UKVI) विभागाने विद्यार्थी व्हिसा नियमांमध्ये अत्यंत धक्कादायक बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com