

Bihar Election Results and Maharashtra Local Body Election
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.एनडीए आणि महागठबंधन यांच्यात ही कडवी झूंज आहे. या निवडणुकीत एनडीए जिंकणार की महागठबंधन हे काही वेळात स्पष्ट होणार आहेत. मात्र एनडीएचं पारडं जड दिसत आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्रातील स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.