Local Body Election : नगरपंचायत निवडणुका! प्रचारासाठी एक दिवसाची मुदतवाढ, मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराला परवानगी

Nagar Panchayat Election News : १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढू लागल्याने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
Local Body Election

१ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढू लागल्याने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

esakal

Updated on

Local Body Election Campaigning Extended : नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याआधी ३० नोव्हेंबरपर्यंतच प्रचाराची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढू लागल्याने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. उमेदवारांना तब्बल १ दिवसाचा वेळ मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com