Congress ला सोडचिठ्ठी, VBA कडून उमेदवारी, मात्र उशीरा पोहचल्याने अर्ज भरण्यापासून दूर राहिले, आता अवघ्या ५ दिवसात स्वगृही परतले

Anees Ahmed Joined Congress: वंचित बहुजन आघाडी उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची अंतिम मुदत चुकवणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री अनीस अहमद शनिवारी काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात नागपूर मध्य मतदारसंघातून वंचितचे उमेदवार म्हणून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला होता.
Anees Ahmed
Anees Ahmed ESakal
Updated on: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना दोन मिनिटं चुकल्यानंतर माजी मंत्री अनीस अहमद यांची घरवापसी झाली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत पाच दिवस राहिल्यानंतर प्रकाश यांनी शनिवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 28 ऑक्टोबरला काँग्रेसला धक्का देत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com