Savner Vidhan Sabha Elections 2024
Savner Vidhan Sabha Elections 2024sakal

Savner Assembly Election 2024 : सावनेर येथून अनुजा केदार यांची उमेदवारी दाखल

Savner Vidhan Sabha Elections 2024 : अनुजा सुनील केदार यांनी सावनेर-कळमेश्वर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी असून, त्यांच्यासोबत अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
Published on

सावनेर : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत सावनेर-कळमेश्वर मतदारसंघात तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२४)फक्त एकच अनुजा सुनील केदार यांचेच नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com