Arvind Sawant: शायना एनसींवर खरंच आक्षेपार्ह टीका केली का?; अरविंद सावंत म्हणतात, हिंदीत...

'इम्पोर्टेड माल' प्रकरणावरुन सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली आहे.
arvind sawant
arvind sawant
Updated on

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना उद्देशून 'इम्पोर्टेड माल' असा कथीत शब्द प्रयोग केल्यावरुन सध्या रान पेटलं आहे. पण आपण खरंच असं बोललो का? अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शायना माझी चांगली मैत्रिण आहे मी तिचा आवमान करणार नाही. माझ्या विधानाचा गैर अर्थ घेऊन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी महायुतीवर केला.

arvind sawant
Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com