Assembly Election Voting 2024: भाजपच्या महिला आमदाराने स्वतःला मतदान केंद्रात घेतले कोंडून, विरोधी पक्षाची दगडफेक

Monika Rajale:दिवसभरात मतदानाला गालबोट लावणा-या अनेक घटना राज्याच्या अनेक मतदार केंद्रांवर घडल्या.
Monika Rajale
Monika Rajale eskal
Updated on

राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडले, मात्र सकाळपासून मतदानाला गालबोट लावणा-या अनेक घटना राज्याच्या अनेक मतदार केंद्रांवर घडल्या. कुठेरमेदवारांना धमकी तर कुठे कार्यकर्त्यांची एकमेकांना मारहाण तर काही ठिकाणी बुथ कॅप्चरिंग, ईव्हीएम फोडण्याचे प्रकार घडले. पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्याबाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली.

Monika Rajale
Sanjay Nirupam: मुस्लिम महिला मला मतदान करायला आल्या, पण त्यांचे मतदान होऊ दिले नाही, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
Loading content, please wait...

Related Stories

Iran-America War
TVK vs DMK election analysis Tamil Nadu
Election Vote Counting rules
Why AIMIM Failed in West Bengal Elections Despite Success in Bihar
Marathi News Esakal
www.esakal.com