Eknath Shinde: 'असा पुसला गद्दारीचा शिक्का!' कसं चालतंय शिवसेनेच्या War Roomच काम; वाचा इनसाईड स्टोरी

Maharashtra News | शिवसेना ज्या परिस्थितीत मिळवली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला गेलेला ‘तडा’ प्रतिमा संवर्धनासाठी मोठा अडसर होता.
Eknath Shinde: 'असा पुसला गद्दारीचा शिक्का!' कसं चालतंय शिवसेनेच्या War Roomच काम; वाचा इनसाईड स्टोरी
shivsena war room sakal
Updated on

दीपा कदम

महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट हा राज्याच्या राजकारणातला मोठा भूकंप होता. या प्रकरणाला ३० महिने उलटून गेल्यानंतरही यामुळे निर्माण झालेला राजकीय ताण पुरता निवळलेला नाही.

शिवसेनेतून ४० आमदारांना बाहेर घेऊन पडणारे एकनाथ शिंदे यांच्या भोवती त्यानंतरचे राजकारण फिरत आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे यांना दिले. शिवसेना ज्या परिस्थितीत मिळवली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला गेलेला ‘तडा’ प्रतिमा संवर्धनासाठी मोठा अडसर होता.

Eknath Shinde: 'असा पुसला गद्दारीचा शिक्का!' कसं चालतंय शिवसेनेच्या War Roomच काम; वाचा इनसाईड स्टोरी
Eknath Shinde : विरोधकांना ‘बहिणी’ योग्य जागा दाखवणार..! मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com