
Five landmark decisions by Devendra Fadnavis as Maharashtra’s CM.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महायुतीला बहुमत मिळाले महायुतीला 230 जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधीही 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी 5 महत्वाचे निर्णय घेतले याबद्दल जाणून घेऊया.