Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडी हातात हात घालून लढली, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे.
Ladki bahin Yojana News
Ladki bahin Yojana Marathi Updatesesakal
Updated on: 

आचारसंहिता असल्याने लाडकी बहीण योजना काही महिने बंद केल्याचे सांगत राज्य सरकार खोटे बोलत आहे. राज्य सरकारने ही योजना आर्थिक टंचाईमुळे व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बंद केली असून, राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीने फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीची पहिली जागा वाटप यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा निर्णय सुरू असून, दोन दिवसांनंतर अर्ज भरले जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana latest update
Ladki Bahin Yojana latest news
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update
Ladki Bahin Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com