Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Maharashtra vidhansabha:आम्हाला लोक शहरातील म्हणतील, पण आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळते. आमचे सरकार आले की शेतक-यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय घेणार आहोत.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sakal
Updated on

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सह घटक पक्षांनी सभांचा धडाका लावणार सुरु आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, आम्हाला लोक शहरातील म्हणतील, पण आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळते. आमचे सरकार आले की शेतक-यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय घेणार आहोत.

Aditya Thackeray
Uddhav Thackeray: नवं गृहनिर्माण धोरण अन् मुलांना मोफत शिक्षण... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com