ईव्हीएम सुरक्षित आहे का?ई सकाळ
Maharashtra Election 2025 Result
EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा!
EVM Hacking: अनेक ठिकाणी फेर मतमोजणीची मागणीही केली आहे. तसेच ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही होत आहे.
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम हॅकिंग होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी फेर मतमोजणीची मागणीही केली आहे. तसेच ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणीही होत आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅकिंगवर मोठा खुलासा केला आहे.

