Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Uddhav Thackeray : नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनच्या 20 देखील जागा येणार नाहीत हे मी विधानसभा निवडणुकीआधीच सांगितले होते.
Narayan Rane VS Uddhav Thackeray Refinery Project
Narayan Rane VS Uddhav Thackeray Refinery Projectesakal
Updated on

Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतील बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला मोठया पराभावाला सामोरे जावे लागलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 19 जागा मिळाल्या आहेत यावरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी कुडाळमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

Narayan Rane VS Uddhav Thackeray Refinery Project
Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com