आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

Narendra Modi Maharashtra Tour: आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत.नाशिक आणि धुळेमध्ये त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आले आहे.
Narendra Modi
Narendra Modi Maharashtra TourEsakal
Updated on: 

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यांचा पहिला मेळावा (आज) शुक्रवारी धुळ्यात होणार आहे. त्यानंतर ते नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. ते राज्यात आठवडाभरात एकूण नऊ सभांना संबोधित करणार आहेत. भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com