Sharad Pawar: राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- कुणी मुर्खासारखं काही बोलत असेल तर...

Raj Thackeray : एखादी गोष्ट दहा वेळा बोलली तर लोकांना आश्चर्य वाटते, तोच त्यांचा हेतू असावा, असा टोला राज ठाकरेंना पवार यांनी लगावला.
Sharad Pawar vs Raj Thackeray
Sharad Pawar vs Raj Thackerayesakal
Updated on

शरद पवार यांनी जातीयवाद, द्वेषाचे राजकारण करून महाराष्ट्रातील एकोपा संपवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साम टिव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, माझ्या पक्षात आणि त्यावेळच्या सरकारमध्ये आम्ही अनेक जाती-धर्माच्या लोकांना संधी दिली. आजही आमचा दृष्टिकोण व्यापक आहे. कुणी मुर्खासारखं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Sharad Pawar vs Raj Thackeray
Eknath Shinde : आम्ही धाडस केलं नसतं तर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता; उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पुन्हा हल्लाबोल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com