Maharashtra Vidhan Sabha Election Exit pollsakal
Maharashtra Election 2024 Result
Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?
Today's Chanakya Exit Poll: या संस्थेने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत अचूक अंदाज वर्तवला होता. आता विधानसभेला एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार का ते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्वांच्या नजरा निकालाकडे कडे लागल्या आहेत. मतदानादिवशीच अनेक संस्थाचे एक्झिट पोल जाहीर झाले यात बहुतांश पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता मतदान झाल्यानंतर दुस-या दिवशी टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या संस्थेने 2014 च्या लोकसभा निवडणूक अचूक अंदाज वर्तवला होता. आता विधानसभेला या एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार का ते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

