Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेला ( MNS) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे अपयश आले. आता या पराभवानंतर अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता होती.
Raj Thackeray
Raj Thackeraysakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेला ( MNS) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे अपयश आले. १२३ उमेदवारांपैकी त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. २०१९ मध्ये एकमेव उमेदवार राजू पाटील यांचाही पराभव झाला. या निकालानंतर राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray) मोजकी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांना त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहिम मतदार संघातून विजयी करता आले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com