Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE updates : राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान पार पडलं असून निकाल आज जाहीर होणार आहे. त्यानुसार आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आज कोणता पक्ष बाजी मारणार याकडे प्रत्येक जण लक्ष ठेऊन आहे. या निकालाचे प्रत्येक अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result

esakal

Updated on

Gadchiroli Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live :  गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय

निवडणुकीचे गणित एका मतानेही घडू किंवा बिघडू शकते, हे काँग्रेसचे श्रीकांत देशमुख यांनी केवळ १ मत जास्तीचे घेऊन विजय मिळवत सिद्ध केले. श्रीकांत देशमुख यांनी गडचिरोली नगर परीषदेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७१७ मते मिळवून भाजपच्या संजय मांडवगडे यांच्यावर एका मताने विजय मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com