Manipur Assembly Election 2022: इंफाळमध्ये मतपत्रिका चोरल्याप्रकरणी एकाला अटक

इंफाळमध्ये मतपत्रिका चोरल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली
Police have arrested one person for stealing ballot paper in Imphal
Police have arrested one person for stealing ballot paper in Imphal टिम ई सकाळ
Updated on

इंफाळ: इंफाळ पश्चिम उपायुक्त कार्यालयाच्या कॉम्प्लेक्समधुन गुरुवारी मतपत्रिका (ballot paper) चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती अधिकृत निवेदनातुन देण्यात आली आहे.

इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील किशमथोंग (Keishamthong) सीटवर ईव्हीएम्स (EVMs) आणि व्हीव्हीपीएटीएसचा (VVPATS) वापर चालू असताना नरेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीने क्रमांक 0001 असलेली मतपत्रिका खिशात टाकली.

Police have arrested one person for stealing ballot paper in Imphal
मोदींनी केले देशात १०० ड्रोनचे उद्घाटन; स्टार्टअप्सना दिले प्रोत्साहन

हा पेपर मतदारसंघाच्या बॅलेट युनिट (BU) साठी वापरायचा होता, जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अटक केलेला व्यक्ती RPI (A) उमेदवाराचा प्रतिनिधी आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com