West Bengal Results 2026 : ''मी आधीच सांगितलं होतं की....''; निवडणूक निकालाबाबत ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर

Mamata Banerjee First Reaction on West Bengal Results : निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी १.३८ वाजेपर्यंत भाजपने तब्बल १९२ जागांवर आघाडी मिळवली होती.
Mamata Banerjee First Reaction on West Bengal Results

Mamata Banerjee First Reaction on West Bengal Results

esakal

Updated on

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून, सध्याच्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष प्रचंड विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत भाजपने तब्बल १९२ जागांवर आघाडी मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com