Explained : शिंदेंना ठाकरेंचे खासदार फोडण्याची गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? थेट मुद्दा समजून घ्या...

Why Does Eknath Shinde Need Uddhav Thackeray MPs?: विरोधकांतील फुटीचा फायदा घेत एनडीएचे अंकगणित बदलतेय; ठाकरे गटातील खासदारांवर शिंदेंची मोर्चेबांधणी आणि सीमांकन विधेयकासाठी बहुमताची नवी जुळवाजुळव
Why Eknath Shinde Needs Uddhav Thackeray's MPs

Why Eknath Shinde Needs Uddhav Thackeray's MPs

esakal

Updated on

लोकसभेत सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे केंद्रातील सरकारला महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक बहुमत मिळवण्याची संधी दिसू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या फुटीनंतर आता महाराष्ट्रातही असेच चित्र दिसत आहे. या सर्व घडामोडींचा मागोवा घेऊन समजून घेऊया की, नेमके काय घडत आहे आणि त्याचे संसदेवरील परिणाम काय होऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com