

Iran-US War: Is Russia Dragging Ukraine Into a Bigger Conflict?
esakal
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध भडकलेलं असतानाच अचानक युक्रेन आणि रशियाच्या संघर्षानेही नवं आणि धोकादायक वळण घेतलं. अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना युक्रेन आणि रशियामध्ये अचानक काय घडलं? या दोन वेगवेगळ्या युद्धांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? आणि या सगळ्याचा जगावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आपण याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत....