चिकनपासून तयार होणारी टेस्टी मुर्ग मलाई वाला रेसिपी नक्की ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकनपासून तयार होणारी टेस्टी मुर्ग मलाई वाला रेसिपी नक्की ट्राय करा

चिकनपासून तयार होणारी टेस्टी मुर्ग मलाई वाला रेसिपी नक्की ट्राय करा

कोल्हापूर : काही वेळा असे होते की, आपण डाळ भात किंवा डाळ रोटी यांचे कॉम्बिनेशन मोठ्या आनंदाने खातो. घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ खाण्यासाठी उत्तम असतात. बऱ्याच वेळेला आपण स्क्रीस्पी किंवा बटरी डिश खाणार असतो मग यामध्ये स्वादिष्ट डाळ मखनी असेल किंवा बटर चिकन याशिवाय अनेक रेसिपी आहेत. ज्या आपल्याला माहित नाहीत. ज्या तुमच्या खाण्यामध्ये समाविष्ट करू शकता. मुर्ग मलाई वाला हा एक असा पदार्थ आहे जो सगळ्यांना काहीवेळातच प्रभावित करतो.

बटर चिकन लवर असलेल्या लोकांसाठीही रेसिपी वेगळी आहे. तुम्ही ही रेसिपी घरीही ट्राय करू शकता. तसेच विविध मसाले वापरून ही डिश घरी तुम्ही तयार करु शकता. मसाले दूध गरम क्रीमसोबत बनवू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे ही रेसीपी करण्याआधी चिकनला किंवा मटनाला शिजवण्याची किंवा ग्रिल करण्याची आवश्यकता नाही. एक सोपी रेसिपी आहे आणि याचा स्वाद उत्तम आहे. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून तोंडाची चव वाढवणारी रेसिपी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. तुमच्या नातेवाईकांना, घरच्यांना खूश करायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. (chicken recipe of murgh malaiwala steps easy to cook)

हेही वाचा: शिक्षक बनले रिक्षाचालक; कोविड रुग्णांना मोफत पोहोचवतात रुग्णालयात

साहित्य -

 • 1 कप क्रीम

 • 3 हरवी मिरची

 • 1 कांदा

 • 2 ½ कप दूध

 • 1 कप हरवी इलायची पाउडर

 • 1 (कटा हुआ) टी स्पून आलं

 • 2 टेबल स्पून कोथिंबीर

 • 1/2 टी स्पून आलं पावडर

 • 1 टी स्पून सफेद मिरची पाउडर

 • 1 टी स्पून कसूरी मेथी

 • 2 टी स्पून गरम मसाला

 • थोडंस केसर

 • 2 बदाम

 • मीठ आवश्यकतेनुसार

कशी बनवायची रेसिपी

चिकनचा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला चिकन कट करून घ्या. त्यामध्ये लसूण, आलं, मिरची अर्धा तासाचा तसेच सोडा. दुसर्‍या बाजूला एक गरम मसाला बनवून घ्या आणि या मिश्रणात घाला. शेवटी यामध्ये कट केलेले बदाम घालून कट केलेले चिकनचे पीस घाला. त्यानंतर या मिश्रणावर इलायची पावडर, आले पावडर, कोथंबीर, सफेद मिरची पावडर, गरम मसाला घालून पाच ते सात मिनिटांसाठी असेच सोडून द्या. गरम-गरम मुर्ग मलाई वाला रेसिपी तयार आहे.

हेही वाचा: आधीच कोरोना त्यात Mucormycosis चं भय; राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण

Web Title: Chicken Recipe Of Murgh Malaiwala Steps Easy To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top