
masala pav at home: तुम्हाला विकेंड स्पेशल बनवायचा असेल तर चहासोबत चमचमीत मसाला पाव बनवू शकता. हा मसाला पाव बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. तसेच तुम्हाला जिभेचे चोचले पुरवायचे असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. घरातील सदस्य देखील आवडीने खातील. मसाला पाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.