Raw Papaya Cutlet: रक्तातील साखर राहील नियंत्रणात; बनवा कच्च्या पपईचे कुरकुरीत अन् पौष्टिक कटलेट...

Crispy Raw Papaya Cutlet Recipe: फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेली कच्ची पपई पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते; पाहा कच्च्या पपईचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी...
Easy Raw Papaya Cutlet Recipe: Packed with Fiber and Nutrients

Easy Raw Papaya Cutlet Recipe: Packed with Fiber and Nutrients

esakal 

Updated on

How to Make Raw Papaya Cutlets: कच्ची पपई आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास, बद्धकोष्ठाचा त्रास दूर करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय कच्च्या पपईमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

चहासोबत जर तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचे असेल, तर कच्च्या पपईचे कटलेट हा एक उत्तम पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असणारे हे कटलेट चवीला अत्यंत अप्रतिम लागतात. हे पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी कृती खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com