

Banana Buns for Evening Snacks
sakal
Evening Snack Recipes: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचंय का? मग बनाना बन्स हा परफेक्ट पर्याय आहे. पिकलेल्या केळ्यांपासून बनवलेले हे बन्स बाहेरून खमंग तर आतून ब्रेडसारखे मऊ लागतात. ही रेसिपी अगदी झटपट होते आणि मुलं असो वा मोठे – सगळ्यांनाच आवडते. चहाच्या कपाबरोबर हे मऊ, गोडसर बनाना बन्स खाल्ले की संध्याकाळ खासच वाटते.