
Upvas Karanji | Navratri Special Easy Upvas Recipe
sakal
Navratri Special Upvas Recipe: नवरात्र काही दिवसांवर येत आहे. या काळात अनेक घरांमध्ये घट बसवला जातो, देवीची रोज आरती केली जाते. तसेच नवरात्रीचे नऊ दिवस अनेकजण उपवास करतात. काहीजण अनवाणी चालतात, काहीजण फक्त फळं खातात, तर काहीजण उपवासाचे म्हणजेच फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करतात.
सलग नऊ दिवस एकसारखे फराळाचे पदार्थ खाणे शक्य नसते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास साबुदाणा-बटाट्याच्या करंज्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत.