
Egyptian Koshari Recipe |Mix of Indian Khichaidi & Italian Pasta
sakal
Egyptian Koshari Recipe: कुशारी, हा इजिप्तचा राष्ट्रीय पदार्थ आहे. हा एक पारंपरिक शाकाहारी पदार्थ असून त्याची सुलभता, परवडणारी किंमत आणि पौष्टिकता यामुळे तो सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. या तृप्त करणाऱ्या पदार्थाला इजिप्तमध्ये 'कंफर्ट फूड' म्हटले जाते.