Ganesha Jayanti Special Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी परफेक्ट! घरच्या घरी बनवा तिळाचे मोदक, रेसिपी इतकी सोपी की लगेच कराल ट्राय

Ganesha Jayanti Special Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी परफेक्ट! घरच्या घरी बनवा तिळाचे मोदक, रेसिपी इतकी सोपी की लगेच कराल ट्राय

easy til modak recipe for ganesha jayanti: अनेकांना मोदक बनवणे अवघड वाटते, पण योग्य पद्धत माहीत असेल तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. यंदा गणेश जयंतीनिमित्त बाजारातून मोदक आणण्याऐवजी घरच्या घरी तिळाचे मोदक तयार करुन पाहू शकता. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.
Published on

Ganesha Jayanti recipe: माघी गणेश जयंतीनिमित्त प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते. या पवित्र दिवशी गणपती बाप्पाला आवडणारा खास प्रसाद म्हणजे मोदक. नारळ-गूळ मोदकांइतकेच तिळाचे मोदकही पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असतात. विशेषतः मकर संक्रांतीनंतर तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा असल्याने गणेश जयंतीसाठी तिळाचे मोदक हा उत्तम पर्याय असू शकतो. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि चांगले फॅट्स असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. अनेकांना मोदक बनवणे अवघड वाटते, पण योग्य पद्धत माहीत असेल तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. यंदा गणेश जयंतीनिमित्त बाजारातून मोदक आणण्याऐवजी घरच्या घरी तिळाचे मोदक तयार करुन पाहू शकता. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com