Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Gudi Padwa Special Sakhrechi Gathi Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठींची माळ घरच्या घरी कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते जाणून घ्या.
Gudi Padwa Special Sakhrechi Gathi

How to Make Sugar Gathi Mala at Home – Simple & Quick Festive Recipe

sakal

Updated on

गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा शुभारंभ मानला जातो आणि या दिवशी प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. लोक घराच्या प्रवेशद्वारावर, खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत करतात. गुढी सजवताना काठपदराची साडी, कडुनिंब आणि आंब्याच्या डहाळ्या वापरून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. यासोबतच साखरेच्या गाठींची माळही गुढीला चढवली जाते, जी या सणात शुभ आणि खास मानली जाते. तर मग, सगळ्यांच्या आवडीच्या या साखरेच्या गाठी आपण घरच्या घरी कशा सोप्या पद्धतीने तयार करू शकतो, ते पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com