Healthy Breakfast: सकाळी हेल्दी नाश्ता हवाय? 10 मिनिटांत बनवा ज्वारीच पीठ अन् मूग डाळीचा भन्नाट चिला

healthy breakfast in 10 minutes Indian:अशा वेळी ज्वारीचं पीठ आणि मूग डाळीपासून तयार होणारा हेल्दी चिला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिला केवळ 10 मिनिटांत तयार होतो, त्यामुळे ऑफिस, शाळा किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी झटपट नाश्ता हवा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
healthy breakfast in 10 minutes Indian:

healthy breakfast in 10 minutes Indian:

Sakal

Updated on

healthy breakfast in 10 minutes Indian: सकाळी दिवसाची सुरुवात आरोग्यदायी आणि ऊर्जा देणाऱ्या नाश्त्याने व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र धावपळीत पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता बनवणं अनेकदा कठीण वाटतं. अशा वेळी ज्वारीचं पीठ आणि मूग डाळीपासून तयार होणारा हेल्दी चिला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिला केवळ 10 मिनिटांत तयार होतो, त्यामुळे ऑफिस, शाळा किंवा कॉलेजला जाण्यापूर्वी झटपट नाश्ता हवा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ज्वारीचं पीठ फायबरने समृद्ध असल्याने पचन सुधारण्यास मदत करतं, तर मूग डाळ प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे हा नाश्ता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे हा चिला तेलात कमी शिजत असल्याने आरोग्यासही चांगला आहे. चला तर मग जाणून घेऊया चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com