

High-Protein Tikki Recipe for PCOS
sakal
High-Protein Tikki Recipe for PCOS: सध्या भारतात १० पैकी ८ स्त्रियांना किंवा मुलींना PCOS चं निदान झालेलं दिसतं. आजकालाची आधुनिक जीवनशैली, अनियमित झोपण्याच्या वेळा, असंतुलित आहार, व्यायामाचा आणि आराामाचा अभाव यामुळे हा विकार सर्रास स्त्रियांना होताना दिसतो. पण जर योग्य आहार घेतला तर PCOS नियंत्रणात आणता येतो.
मास्टरशेफ क्रिती धिमन यांनी त्यांच्या युटयूबवर रोजच्या धावपळीच्या जीवनात बनवायला सोपी आणि आरोग्यासाठी पौष्टिक हाय-प्रोटीन टिक्कीची रेसिपी सांगितली आहे. चला तर मग लगेच ही रेसिपी पाहूया.