
Roti Lasagna
sakal
Leftover Roti Recipes: सतत एकाच प्रकारच्या पोळी-भाजीमुळे कंटाळा येतो का? मग अशा वेळी घरातील साहित्य वापरून काहीतरी वेगळं आणि सगळ्यांना आवडेल असा रोटी लझानिया पदार्थ एकदा करून पाहा. मसाल्याच्या आणि चीजच्या चवीने भरलेला हा पदार्थ सगळ्यांना आवडेल.