

Lucknowi Shahi Biryani Recipe
Esakl
Lucknowi Shahi Biryani Recipe: तुम्हीही बिर्याणी प्रेमी आहात? पण नेहमी तीच हैद्राबादी दम बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल आणि काही वेगळ्या प्रकारची बिर्याणी ट्राय करायची असेल, तर शाही लखनवी बिर्याणी हा एक परिपूर्ण पर्याय आहे. ही बिर्याणी सौम्य, सुगंधी आणि खास शैलीत बनवलेली असते. सर्वजण बोट चाखून चाखून तिचा आस्वाद घेतात.