NANA PATEKAR: नाना पाटेकरांना आवडायची केळफुलाची भाजी; ज्येष्ठ अभिनेते राजकुमारांनी खाल्ली अन् म्हणाले, ‘खिमा खूप छान होता!’

NANA PATEKAR RAJKUMAR BANANA FLOWER FOOD STORY: नाना पाटेकरांच्या आवडीची केळफुलाची भाजी अभिनेते राजकुमारांना तेव्हा खिमा कशी वाटली. जाणून घ्या हा किस्सा आणि सोपी रेसिपी.
NANA PATEKAR FAVOURITE BANANA FLOWER SABZI RECIPE

NANA PATEKAR FAVOURITE BANANA FLOWER SABZI RECIPE

sakal

Updated on: 

HOW TO MAKE BANANA FLOWER SABZI AT HOME: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नानांच्या अचानक जाण्याने त्यांच्या अभिनयातील अनेक भूमिका, किस्से आणि आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर त्यांना स्वयंपाक करण्याची आणि वेगवेगळे पदार्थ चाखण्याचीही आवड होती. त्यांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये एका साध्याशा भाजीचा खास समावेश होता. विशेष म्हणजे, एकदा नानांनी ही भाजी एका प्रसिद्ध अभिनेत्याला खाऊ घातली असता, त्याला ती भाजी नसून चक्क मांसाहारी पदार्थ असल्याचं वाटलं. नेमका काय आहे हा किस्सा? आणि नानांची आवडती केळफुलाची भाजी घरी कशी बनवायची, जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com