Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

पोहे, रवा आणि दह्यापासून बनवा कुरकुरीत आणि आतून मऊ पॅनकेक. भाज्या घालून तयार होणाऱ्या या झटपट नाश्त्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Poha-Rava-Curd Pancake

Poha-Rava-Curd Pancake

sakal

Updated on: 

पोहे म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कांदा, मिरची आणि फोडणीचा नेहमीचा स्वाद! पण याच पोह्यांना थोडा हटके ट्विस्ट दिला, तर त्यापासून मऊसर आणि बाहेरून हलका कुरकुरीत असा भन्नाट पॅनकेक तयार होतो. यासाठी पोह्यांसोबत रवा आणि दही लागणार असून, आवडीनुसार भाज्याही घालता येतात. कमी तेलात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा हा नाश्ता सकाळच्या घाईतही सहज बनवता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com