
Quick Mushroom-Spinach Omelette Recipe
sakal
Quick Mushroom-Spinach Omelette Recipe: कधी हलकी भूक लागली की पटकन काहीतरी झटपट आणि चविष्ट खावंसं वाटतं. अशा वेळी मशरूम आणि पालकाचं ऑम्लेट अगदी परफेक्ट पर्याय आहे. झणझणीत मसाला, मऊसर पनीर आणि ताज्या पालकाची चव यामुळे हे ऑम्लेट केवळ पौष्टिकच नाही, तर खायला खूपच मजेदार आहे. दुपारची भूक भागवण्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा रात्री हलका स्नॅक म्हणून – हे ऑम्लेट कधीही करून खाऊ शकता.