Paneer Cashew Mayo Sandwich: सकाळच्या गडबडीत फक्त १० मिनिटांत तयार होणारं, प्रोटिनने भरलेलं पनीर-काजू मेयो सँडविच नाश्त्यासाठी आहे परफेक्ट!

Quick Breakfast Recipe: फक्त १० मिनिटांत तयार होणारं, प्रोटीनने भरलेलं आणि क्रीमी पनीर-काजू मेयो सँडविच – सकाळच्या धकाधकीसाठी परफेक्ट!
Paneer Cashew Mayo Sandwich Recipe

Paneer Cashew Mayo Sandwich Recipe

sakal

Updated on

Easy Breakfast Recipe: सकाळची वेळच अशी असते की घड्याळाकडे बघतच सगळी कामं करावी लागतात. नाश्ता टाळावा असं वाटतं, पण तो तर दिवसाची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. अशा वेळी काहीतरी पौष्टिक आणि झटपट बनवून खावं असं वाटतं. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक सोपी पण अत्यंत पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. सकाळच्या धावपळीत झटपट बनणारं पनीर-काजू मेयो सँडविच तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी आवश्यक असलेली संपूर्ण ऊर्जा देतं. चला तर मग लगेच रेसिपी लिहून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com