Tilpoli Recipe: घरच्या घरी बनवा मऊ अन् खमंग तिळपोळी, चव चाखून सगळेच करतील कौतुक, रेसिपी लगेच नोट करा

homemade til poli recipe step by step: संक्रांतीच्या दिवशी पाहुण्यांसाठी काही खास बनवायचं असेल, तर तिळपोळी हा उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग जाणून घेऊया मऊ आणि खमंग तिळपोळी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.
homemade til poli recipe step by step,

homemade til poli recipe step by step,

Sakal

Updated on

Makar Sankranti 2026 Tilpoli Recipe: मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळ, तिळाचे लाडू आणि खास करून तिळपोळीचा बेत आलाच. बाजारात मिळणाऱ्या तिळपोळ्या चवीला छान असतात, पण घरच्या घरी बनवलेली मऊ अन् खमंग तिळपोळी खाण्याची मज्जाच वेगळी असते. योग्य प्रमाणात भाजलेले तीळ, गुळाचा सुगंधी पाक आणि परफेक्ट मळलेलं पीठ यामुळे तिळपोळीची चव अनेक पटींनी वाढते. खास म्हणजे ही रेसिपी फार कठीण नाही आणि थोड्या सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमची तिळपोळी अगदी हलकी, मऊ आणि चवीला अप्रतिम बनेल. संक्रांतीच्या दिवशी पाहुण्यांसाठी काही खास बनवायचं असेल, तर तिळपोळी हा उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग जाणून घेऊया मऊ आणि खमंग तिळपोळी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com