
Ganeshotsav Special Food Recipes: गणेशोत्सव आला की घराघरात गोडगोड मोदकांची रेलचेल असते. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक हे तर सगळ्यांच्या आवडीचे. पण सगळ्यांनाच गोड आवडतंच असं नाही. म्हणूनच एक आगळा-वेगळा, तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे भाज्यांचे मोदक. मसालेदार, झणझणीत आणि पौष्टिक भाज्यांच्या सारणाने भरलेले हे मोदक चवीला एकदम लाजवाब लागतात.