

Ginger-Lemon-Honey Tea By Chef Sanjeev Kapoor
sakal
Healthy Winter Tea Recipe: हिवाळा सुरु झाला की तापमान हळूहळू कमी होऊ लागतं. वातावरणात गारवा पसरायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराचं तापमान सुद्धा कमी होतं ज्यामुळे उष्णता कमी होऊन ऊर्जा कमी होते. अशात गरम चहा फक्त चवीला छान आणि ऊब मिळवून देत नाही तर शरीराला ऊर्जा देत आरोग्य टिकवून ठेवायला मदत करतो. पण चहा चांगला बनणं महत्त्वाचं असतं, तरच त्याचा आस्वाद घेता येतो आणि फायदाही चांगला होतो.