

This Winter try Rajasthni Style Gond Laddu Recipe | Dinkache Ladu
sakal
Dinkache Ladu: हिवाळा आल्यानंतर शरीराला उब मिळावी आणि थंडीपासून बचाव व्हावा म्हणून घराघरांत विविध पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी डिंकाचे लाडू हा एक खास पदार्थ मानला जातो.
महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान तसेच उत्तर भारतातही हिवाळ्यात डिंकाचे लाडू मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. मात्र, या लाडूंच्या तयारीची पद्धत आणि वापरले जाणारे घटक काहीसे भिन्न असतात.